ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पृथुवैन्य
पृथुवैन्य : पृथु (क्कचित् पृथि किंवा पृथी) याचे नाव वैदिक वाङ्मयात -ऋग्वेद ८.९.१०; १०.९३.१४; १०.१४८.५; अथर्ववेद ८.९.१०; ८.९.२४; पंचविंशब्राह्मण १३.५.१९; जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण १.१०.९ इ. अनेक ठिकाणी येते. तो कृषिविद्येचा संशोधक होता, असे अथर्ववेदात म्हटले आहे.
पृथुवैन्य
पृथुवैन्य : पृथु (क्कचित् पृथि किंवा पृथी) याचे नाव वैदिक वाङ्मयात -ऋग्वेद ८.९.१०; १०.९३.१४; १०.१४८.५; अथर्ववेद ८.९.१०; ८.९.२४; पंचविंशब्राह्मण १३.५.१९; जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण १.१०.९ इ. अनेक ठिकाणी येते. तो कृषिविद्येचा संशोधक होता, असे अथर्ववेदात म्हटले आहे. पंचविंशब्राह्मणात त्याला दोन्ही लोकांचा तसेच मनुष्य आणि पशू यांचा अधिपती म्हटले आहे. अनेक ठिकाणी त्याच्या नावाला वैन्य (वेनाचा पुत्र) हे उपपद लावले आहे. तो पृथ्वीचा पहिला राजा होता.
सौरभ पाटणकर उत्कृष्ट युवा संशोधक
गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन या इंधनाची निर्मिती जी एरव्ही ज्यादा खर्चात होते, ती सौरभने अत्यंत कमी खर्चात करण्याचे संशोधन केले आहे.
आमुनसेन, रोआल
आमुनसेन, रोआल : (१६ जुलै १८७२ - ? १९२८). दक्षिण ध्रुवसंशोधक. याचा जन्म नॉवेंमधील सार्प्सबॉर शहराजवळील बोर्गे कँटन येथे झाला. सागरी जीवनाच्या हौसेखातर वैद्यकीय शिक्षणाला सुरुवातीलाच याने रामराम ठोकला. १८९७-९९ दरम्यान बेल्जियमतर्फे झालेल्या दक्षिण ध्रुवावरील समन्वेषणातील बेल्जिका बोटीवरील एक अधिकारी म्हणून त्याने काम केले.
एडवर्ड एव्हान एव्हान्झ-प्रिचर्ड
सामाजिक मानवशास्त्रातील एक नामवंत इंग्रज संशोधक. जन्म ससेक्स परगण्यातील क्रोबर येथे.
पारसनीस, दत्तात्रेय बळवंत
पारसनीस, दत्तात्रेय बळवंत : (२७ नोव्हेंबर १८७०-३१ मार्च १९२६). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक. जन्म बोरगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथे.
प्येअर पॉल फ्रांस्वा कामीय साव्हॉर्न्यांद ब्राझा
इटालियन फ्रेंच संशोधक. रोमजवळील कास्टेल गांडॉल्फॉ येथे जन्म. शिक्षण फ्रान्समध्ये.
राजेंद्रलाल (राजा) मित्र
प्रसिद्ध बंगाली प्राच्याविद्या संशोधक. जन्म कलकत्त्याच्या सुरा या पूर्वेकडील उपनगरात. वडील जनमेजय साहित्यप्रेमी होते.
वासुदेव विष्णु मिराशी
मिराशी, वासुदेव विष्णु : (१३ मार्च १८९३–३ एप्रिल १९८५). भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक. जन्म कुवळे (जि. रत्नागिरी, महाराष्ट्र) या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात. वडिलांचे नाव विष्णु धोंडदेव आणि मातेचे राधाबाई.
यझदानी, गुलाम
यझदानी, गुलाम : (२२ मार्च १८८५–१३ नोव्हेंबर १९६२). भारतातील एक श्रेष्ठ संशोधक, पुरातत्त्वज्ञ व कलासमीक्षक. त्यांचा जन्म सनातनी मुस्लिम कुटुंबात दिल्ली येथे झाला. वडील मुन्शी गुलाम जीलानी व आई मखोली बेगम.
विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
मराठीतून इतिहास, वि. का. राजवाडेवि. का. राजवाडेभाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन.
English to Hindi Transliterate